मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन.
मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो.
- क्या आपको भी आता है दांत टूटने का सपना? जानें इसके संकेत
- सपने में रिश्ता पक्का होना, (sapne mein rishta pakka hona)
- सपने में मंदिर देखना
- Swapna Shastra: क्या आपने भी सपने में देखा है अजगर? जानें क्या है इसका मतलब
- Swapna Shastra: स्वप्नात साप दिसणे किंवा सर्पदंश होणे हे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्र काय सांगते पहा!
त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
Bạn đang xem: मूळव्याध (Piles)अवघड जागेचं दुखणं!
Xem thêm : Blog
योग्य वेळी त्यावर उपचार करणे हाच त्यावरचा उत्तम मार्ग आहे.गुदद्वाराची दुखणी सहजासहजी न दिसणारी, सांगायला अवघड वाटणारी, पण उठता-बसता कष्टप्रद अशीच असतात. स्वत:ला दिसत नाहीत- बघता येत नाही; परंतु हे दु:ख रात्रंदिवस पिच्छा सोडत नाही. विशेषत: शौचाला जायच्या कल्पनेनेसुद्धा डोळय़ांसमोर काजवे चमकू लागतात.
त्यातून रक्तस्राव होत असेल, तर परिस्थिती आणखीनच गंभीर बनते. अनेकदा जाहिरातींना भुलून वैद्य, भोंदू, बंगाली बाबा आदीं कडून अघोरी उपचार घेतले जातात आणि मग जंतुसंसर्ग, वेदना इ. गुंतागुंत वाढून जगणे असह्य़ होऊ शकते.
Nguồn: https://collagenmidi.com
Danh mục: स्वप्न डिकोडिंग